Monsoon Maharashtra Archives - https://mahakrushibatami.krushibatami.com/tag/monsoon-maharashtra/ Maha Krushi Batami Tue, 10 Sep 2024 11:25:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://mahakrushibatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahakrushibatami-1-32x32.jpg Monsoon Maharashtra Archives - https://mahakrushibatami.krushibatami.com/tag/monsoon-maharashtra/ 32 32 जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला आज धडकणार https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/10/monsoon-maharashtra/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/10/monsoon-maharashtra/#respond Tue, 10 Sep 2024 11:25:46 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=57   जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला आज धडकणार       Monsoon Maharashtra : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवलाय. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख ... Read more

The post जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला आज धडकणार appeared first on .

]]>
 
जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला आज धडकणार

Monsoon Maharashtra : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवलाय. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा असेल? याबाबतची माहिती सांगितली आहे.

यावर्षी कसा असेल पाऊस?
मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प राहीले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं यावर्षी नेमका कसा पाऊस राहील? असा सवाल उपस्थित केला जातोय. गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतू, यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे. येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे.

https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/10/monsoon-maharashtra/feed/ 0 57