लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा

Aditi tatkare ladaki bahin yojana

  Aditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सूरू आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह … Read more