https://mahakrushibatami.krushibatami.com/ Maha Krushi Batami Fri, 20 Sep 2024 16:04:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahakrushibatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahakrushibatami-1-32x32.jpg https://mahakrushibatami.krushibatami.com/ 32 32 लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/#respond Fri, 20 Sep 2024 16:04:47 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=289   Aaditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.   लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० ... Read more

The post लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
 

Aaditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचआत्तापर्यत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता ( जुलै आणि ऑगस्ट महीना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

याच महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

The post लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/feed/ 0 289
लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-tatkare-update/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-tatkare-update/#respond Fri, 20 Sep 2024 14:03:16 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=285   Aditi Tatkare Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याची अमंलबजावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण अजूनही ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. कसा करावा अर्ज जाणून घ्या.   ➡️ यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथं क्लीक ... Read more

The post लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये appeared first on .

]]>
 

Aditi Tatkare Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याची अमंलबजावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण अजूनही ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. कसा करावा अर्ज जाणून घ्या.

 

➡ यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथं क्लीक करा ⬅

 

माझी लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरात ती चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या २१ वर्षांवरील ते ६५ वर्यापर्यंतच्या सर्व महिलांना मिळणार आहे. माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट 4500 रुपयांचा लाभ मिळू शकतो. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती. ती आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.

 

➡ यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथं क्लीक करा ⬅

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच दरवर्षी ३ एलपीजी गॅस सिलिंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व बहिणींंना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबत बहिणीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, यांपैकी एक (१५ वर्षापूर्वीचे असणे आवश्यक आहे). ज्या विवाहित महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नाही, आणि नवविवाहित आहेत, त्या उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी पतीचे शिधापत्रिका सादर करू शकतात. यासोबत आधारशी जोडलेले बँक खाते द्यावे लागेल. सर्वांना सोबत हमीपत्र आणि फोटो द्यावा लागेल.

 

लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

➡ यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथं क्लीक करा ⬅

The post लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-tatkare-update/feed/ 0 285
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Fri, 20 Sep 2024 10:31:41 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=292   Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
 

Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 292
लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/#respond Fri, 20 Sep 2024 07:11:06 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=256   लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा. 👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇     ... Read more

The post लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा appeared first on .

]]>
 

लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

 

गुडन्यूज! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार, रक्षाबंधनाला खात्यात 3 हजार रुपये जमा होणार!

लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

The post लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/feed/ 0 256
शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/#respond Fri, 20 Sep 2024 05:06:37 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=274   शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈 Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ ... Read more

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा appeared first on .

]]>
 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.(आणि जर तुमच्या नावावर २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला २० हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे.)

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषिमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे Crop Insurance List.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/feed/ 0 274
लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/#respond Fri, 20 Sep 2024 03:52:30 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=277   Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
 

Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज हे 31 ऑगस्ट आधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले होते. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

3000 कुणाला मिळणार?

ज्या महिलांचा अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाला नाव्हता त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसेच आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या वाटेचे 3000 रूपये बाकी होते. आता या महिलांनी 31 ऑगस्टआधी आपला अर्ज मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात 3000 जमा होणार आहेत. अशाप्रकारे ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये पैसे आले नव्हते. त्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ महिला 3000 गमावणार

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.

तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/feed/ 0 277
लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/#respond Thu, 19 Sep 2024 14:47:26 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=280   ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on .

]]>
 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज Aditi sunil tatkare new list सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/feed/ 0 280
महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana/#respond Thu, 19 Sep 2024 14:13:44 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=270   Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?   👇👇👇👇 ... Read more

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on .

]]>
 

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

मग 3500 कुणाला मिळणार?
ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. ‘या’ महिलांना सप्टेंबरपासून लाभ
राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana.

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana/feed/ 0 270
लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-4500-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-4500-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be/#respond Thu, 19 Sep 2024 10:08:50 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=252   aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on .

]]>
 

aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

 

लाभार्थी वितरण सोहळा:

या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल.अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल:

 

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव
योजनेच्या सुरुवातीला, लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र, सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर आणि काही भागांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.

नवीन नियमांनुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत, सरकारने या योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी, लाखो महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना १५०० रुपये या दराने देण्यात येत आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-4500-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0 252
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi sunil tatkare https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-5/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-5/#respond Thu, 19 Sep 2024 07:29:52 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=253     लाडकी बहीण ४५०० रुपये जमा  येथे क्लिक करून यादीत नाव पहा    aditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता या महिलांना सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आहे. असे असतानाच अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi sunil tatkare appeared first on .

]]>
 

 

लाडकी बहीण ४५०० रुपये जमा

 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 

 

aditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता या महिलांना सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आहे. असे असतानाच अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यावर नेमकं करायचं काय? पुन्हा अर्ज करायचं की आणखी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

 

लाडकी बहीण ४५०० रुपये जमा

 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 

 

 

 

 

लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

 

लाडकी बहीण ४५०० रुपये जमा

 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 

 

 

 

 

 

 

तुम्ही अर्ज भरून झाल्यानंतर जसा तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो, तसाच मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला असेल तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका का रिजेक्ट झाला आहे. याचे कारण सांगितले जाईल aditi sunil tatkare.

 

लाडकी बहीण ४५०० रुपये जमा

 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi sunil tatkare appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-5/feed/ 0 253