पोस्ट ऑफिस ची नवीन योजना दर ३ महिन्यांनी मिळतील २७ हजार ७५० रुपये, असा घ्या लाभ
Post Office Schemes पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही भारतीय डाकघर चालवलेली एक बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. खरंतर, पोस्ट ऑफिसकडून अनेक Small Saving Schemes चालवल्या जातात. यामध्ये सर्वाधिक लोक MIS योजना मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते … Read more