akshay1137, Author at https://mahakrushibatami.krushibatami.com/author/akshay1137/ Maha Krushi Batami Sat, 21 Sep 2024 13:44:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahakrushibatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahakrushibatami-1-32x32.jpg akshay1137, Author at https://mahakrushibatami.krushibatami.com/author/akshay1137/ 32 32 पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, इथे यादी चेक करा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pik-vima/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pik-vima/#respond Sat, 21 Sep 2024 13:44:35 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=303   Pik Vima : महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये इथे यादी चेक करा   लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा पीक विमा ... Read more

The post पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, इथे यादी चेक करा appeared first on .

]]>
 

Pik Vima : महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक

शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये

इथे यादी चेक करा

 

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया..

 

शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये

इथे यादी चेक करा

 

याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागायचा. ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये

इथे यादी चेक करा

 

 

याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल. तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल. तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.

शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत. या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी. विभागीय आयुक्त, पुणे आणि सांभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.Pik Vima Maharashtra

The post पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, इथे यादी चेक करा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pik-vima/feed/ 0 303
लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला मेसेज आला का? इथून तपासा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/#respond Sat, 21 Sep 2024 12:59:53 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=300   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला मेसेज आला का? इथून तपासा appeared first on .

]]>
 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या कोणत्या दिवशी जमा होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्रं जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती. परंतु, अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीय.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला मेसेज आला का? इथून तपासा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 300
PM Kisan या तारखेला खात्यात जमा होणार १८ व्या हप्त्याचे 6 हजार रुपये,PDF यादी पहा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pm-kisan-big-updates-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pm-kisan-big-updates-2/#respond Sat, 21 Sep 2024 12:10:20 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=306 PM Kisan Big Updates : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतून, देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाकाठी ₹6,000 रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.   या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये 👉 येथे क्लिक करून यादी ... Read more

The post PM Kisan या तारखेला खात्यात जमा होणार १८ व्या हप्त्याचे 6 हजार रुपये,PDF यादी पहा appeared first on .

]]>
PM Kisan Big Updates : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतून, देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाकाठी ₹6,000 रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ₹2,000 रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. आतापर्यंत 17 हप्ते जारी केले गेले आहेत आणि 18व्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. PM Kisan योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक ₹6,000 मदतीने शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे, आणि इतर लागणाऱ्या वस्तूंची (necessities) खरेदीसाठी सहाय्य होते. या योजनेतून आजपर्यंत लाखो शेतकरी लाभ घेऊ शकले आहेत.

 

या तारखेला जमा होणार १८व्या वेळा हप्त्याचे ४ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून यादी पहा 👈

 

अलीकडेच सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपले आधार क्रमांक (Aadhaar Number) बँक खात्याशी जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच, फक्त त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असतील आणि जे पात्र असतील. सरकार ही योजना अधिक पारदर्शक बनवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांना मदत पोहोचू शकेल PM Kisan Big Updates.

The post PM Kisan या तारखेला खात्यात जमा होणार १८ व्या हप्त्याचे 6 हजार रुपये,PDF यादी पहा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/pm-kisan-big-updates-2/feed/ 0 306
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/#respond Sat, 21 Sep 2024 05:24:40 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=296   Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
 

Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव
“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/21/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/feed/ 0 296
लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/#respond Fri, 20 Sep 2024 16:04:47 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=289   Aaditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.   लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० ... Read more

The post लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
 

Aaditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचआत्तापर्यत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता ( जुलै आणि ऑगस्ट महीना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

याच महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

The post लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-update/feed/ 0 289
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Fri, 20 Sep 2024 10:31:41 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=292   Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
 

Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 292
लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/#respond Fri, 20 Sep 2024 07:11:06 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=256   लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा. 👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇     ... Read more

The post लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा appeared first on .

]]>
 

लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

 

गुडन्यूज! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार, रक्षाबंधनाला खात्यात 3 हजार रुपये जमा होणार!

लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

The post लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/ladaki-yojana-form-2/feed/ 0 256
शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/#respond Fri, 20 Sep 2024 05:06:37 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=274   शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा 👉 यादीत तुमचे नाव पहा 👈 Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ ... Read more

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा appeared first on .

]]>
 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Crop Insurance List : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.(आणि जर तुमच्या नावावर २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला २० हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे.)

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषिमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे Crop Insurance List.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे

२०,००० अनुदान जमा

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

The post शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/crop-insurance-list-2/feed/ 0 274
लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/#respond Fri, 20 Sep 2024 03:52:30 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=277   Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
 

Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज हे 31 ऑगस्ट आधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले होते. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

3000 कुणाला मिळणार?

ज्या महिलांचा अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाला नाव्हता त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसेच आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या वाटेचे 3000 रूपये बाकी होते. आता या महिलांनी 31 ऑगस्टआधी आपला अर्ज मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात 3000 जमा होणार आहेत. अशाप्रकारे ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये पैसे आले नव्हते. त्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ महिला 3000 गमावणार

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.

तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/20/aditi-sunil-tatkare-6/feed/ 0 277
लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/ https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/#respond Thu, 19 Sep 2024 14:47:26 +0000 https://mahakrushibatami.krushibatami.com/?p=280   ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on .

]]>
 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज Aditi sunil tatkare new list सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on .

]]>
https://mahakrushibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-sunil-tatkare-new-list-3/feed/ 0 280