पी एम किसान 18 वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार Pm Kisan 18th installment date September 13, 2024 by akshay1137 पीएम किसान 18 वा हप्ता कधी जारी केला जाईल? पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी करण्यात आला. 👇👇👇👇 पी एम किसान लाभार्थी यादीमध्ये आपले नाव चेक करा पीएम किसान 18 व्या हप्त्याची विशिष्ट तारीख कोणती आहे? 18 वा हप्ता 18 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाण्याची अपेक्षा आहे.पी एम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत 18वा हप्ता या तारखेला जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता देण्यासाठी फाईल वरती स्वाक्षरी केली. 👇👇👇👇 पी एम किसान लाभार्थी यादीमध्ये आपले नाव चेक करा शेतकरी जिल्ह्यानुसार यादी बघू शकतात. सातारा पुणे सोलापूर नाशिक आणि धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे. पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून घरबसल्या तुम्ही महिन्याला ₹2000 मिळू शकतात. पी एम किसान योजनेचे महिन्याला 2000 म्हणजे तुम्हाला वर्षाला ₹1000 मिळतात. आणि नमो सन्मान निधी योजनेचे 6000 हे सर्व मिळून 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत.